1/13
Pixel कॅमेरा screenshot 0
Pixel कॅमेरा screenshot 1
Pixel कॅमेरा screenshot 2
Pixel कॅमेरा screenshot 3
Pixel कॅमेरा screenshot 4
Pixel कॅमेरा screenshot 5
Pixel कॅमेरा screenshot 6
Pixel कॅमेरा screenshot 7
Pixel कॅमेरा screenshot 8
Pixel कॅमेरा screenshot 9
Pixel कॅमेरा screenshot 10
Pixel कॅमेरा screenshot 11
Pixel कॅमेरा screenshot 12
Pixel कॅमेरा Icon

Pixel कॅमेरा

Google Inc.
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
385M+डाऊनलोडस
37.5MBसाइज
Android Version Icon11+
अँड्रॉईड आवृत्ती
9.8.102.748116395.16(01-06-2025)नविनोत्तम आवृत्ती
3.1
(1239 समीक्षा)
Age ratingPEGI-3
डाऊनलोड
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती
1/13

Pixel कॅमेरा चे वर्णन

पोर्ट्रेट, नाइट व्ह्यू, टाइम लॅप्स आणि सिनेमॅटिक ब्लर यांसारखी वैशिष्ट्ये वापरून अप्रतिम फोटो व व्हिडिओ घ्या आणि पूर्णपणे पुन्हा डिझाइन केलेल्या Pixel कॅमेरा सोबत एकही क्षण चुकवू नका.


आकर्षक फोटो घ्या

• एक्स्पोझर आणि व्हाइट बॅलन्स नियंत्रणे यांसह HDR+ - अप्रतिम फोटो घेण्यासाठी, HDR+ वापरून, विशेषतः कमी प्रकाशात किंवा बॅकलिट दृश्यांमध्ये अद्भुत फोटो काढा.

• नाइट व्ह्यू - तुम्हाला पुन्हा कधीच तुमचा फ्लॅश वापरण्याची आवश्यकता वाटणार नाही. नाइट व्ह्यू हे अंधारामुळे लपले जाणारे फोटोमधील बारकावे आणि रंग टिपण्यात मदत करते. ॲस्ट्रोफोटोग्राफी वापरून तुम्ही अगदी आकाशगंगेचेदेखील फोटो काढू शकता!

• सुपर रिझोल्युशन झूम - लांबून झूम करूनदेखील शार्प फोटो घ्या. सुपर रिझोल्युशन झूम हे तुम्ही झूम इन केल्यावर तुमचे फोटो आणखी शार्प करते.

• लॉंग एक्स्पोझर - दृश्यातील हलणार्‍या गोष्टींना आकर्षक ब्लर जोडते

• ॲक्शन पॅन - तुमचा सब्जेक्ट फोकसमध्ये ठेवून बॅकग्राउंडमध्ये आकर्षक ब्लर जोडते

• मॅक्रो फोकस - लहान सब्जेक्टमध्येदेखील व्हिव्हिड रंग आणि स्ट्राइकिंग कॉंट्रास्ट


प्रत्येकवेळी अद्भुत व्हिडिओ

• गर्दी असलेल्या, कमी प्रकाश असलेल्या ठिकाणीदेखील आकर्षक रिझोल्यूशन व स्पष्ट ऑडिओसह विनाअडथळा व्हिडिओ रेकॉर्ड करा

• सिनेमॅटिक ब्लर - तुमच्या सब्जेक्टची बॅकग्राउंड ब्लर करून सिनेमॅटिक इफेक्ट तयार करते

• सिनेमॅटिक पॅन - तुमच्या फोनच्या पॅन करतानाच्या हालचाली धीम्या करते

• लाँग शॉट - डीफॉल्ट फोटो मोडमध्ये शटर की सहज दाबून ठेवून, त्वरित व्हिडिओ काढते


Pixel 8 Pro खास वैशिष्‍ट्ये

• 50MP उच्च रेझोल्यूशन - आणखी चांगल्या तपशिलांसह उच्च रेझोल्यूशन फोटो घ्या

• Pro नियंत्रणे - फोकस, शटर स्पीड आणि आणखी बरेच काही अ‍ॅडजस्ट करण्याच्या क्षमतेसह आणखी क्रीएटिव्ह नियंत्रण घ्या


आवश्यकता - Pixel कॅमेरा ची नवीनतम आवृत्ती ही फक्त Android 14 व त्यावरील आवृत्त्या रन करणाऱ्या Pixel डिव्हाइसवर काम करते. Wear OS साठी Pixel कॅमेरा ची नवीनतम आवृत्ती फक्त Pixel फोनशी कनेक्ट केलेल्या Wear OS 3 (आणि त्यावरील आवृत्त्या) डिव्हाइसवर काम करते. काही वैशिष्‍ट्ये सर्व डिव्हाइसवर उपलब्ध नाहीत.

Pixel कॅमेरा - आवृत्ती 9.8.102.748116395.16

(01-06-2025)
इतर आवृत्त्या
काय नविन आहे• सर्व वेगवेग्ळया फोटो आणि व्हिडिओ मोडमधून नेव्हिगेट करणे सुलभ करणारा नवीन कॅमेरा UI• संपादनाशी संबंधित वर्कफ्लो वर्धित करणाऱ्या RAW सुधारणा• Pro नियंत्रणे ही शटर स्पीड, ISO आणि यांसारखी आणखी बरीच प्रगत कॅमेरा सेटिंग्ज अनलॉक करतात (फक्त Pixel 8 Pro वर)• आणखी चांगल्या तपशिलासाठी उच्च रेझोल्यूशन 50MP फोटोग्राफी (फक्त Pixel 8 Pro वर)• साधारण बग फिक्स आणि सुधारणा

अजुनपर्यंत कोणतेही अभिप्राय किंवा रेटिंग्ज नाहीत! हे देणारे पहिले होण्यासाठी कृपया करा

-
1239 Reviews
5
4
3
2
1

Pixel कॅमेरा - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 9.8.102.748116395.16पॅकेज: com.google.android.GoogleCamera
अँड्रॉइड अनुकूलता: 11+ (Android11)
विकासक:Google Inc.गोपनीयता धोरण:http://www.google.com/policies/privacyपरवानग्या:32
नाव: Pixel कॅमेरासाइज: 37.5 MBडाऊनलोडस: 530.5Kआवृत्ती : 9.8.102.748116395.16प्रकाशनाची तारीख: 2025-06-21 14:22:52किमान स्क्रीन: NORMALसमर्थित सीपीयू: arm64-v8a
पॅकेज आयडी: com.google.android.GoogleCameraएसएचए१ सही: 38:91:8A:45:3D:07:19:93:54:F8:B1:9A:F0:5E:C6:56:2C:ED:57:88विकासक (CN): Androidसंस्था (O): Google Inc.स्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): Californiaपॅकेज आयडी: com.google.android.GoogleCameraएसएचए१ सही: 38:91:8A:45:3D:07:19:93:54:F8:B1:9A:F0:5E:C6:56:2C:ED:57:88विकासक (CN): Androidसंस्था (O): Google Inc.स्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): California

Pixel कॅमेरा ची नविनोत्तम आवृत्ती

9.8.102.748116395.16Trust Icon Versions
1/6/2025
530.5K डाऊनलोडस37.5 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

9.7.047.710329721.21Trust Icon Versions
22/2/2025
530.5K डाऊनलोडस37 MB साइज
डाऊनलोड
9.4.103.641377609.23Trust Icon Versions
4/7/2024
530.5K डाऊनलोडस36.5 MB साइज
डाऊनलोड
9.2.113.604778888.19Trust Icon Versions
27/2/2024
530.5K डाऊनलोडस30 MB साइज
डाऊनलोड
8.9.097.540104718.33Trust Icon Versions
7/9/2023
530.5K डाऊनलोडस27.5 MB साइज
डाऊनलोड
8.8.225.510547499.09Trust Icon Versions
14/6/2025
530.5K डाऊनलोडस272.5 MB साइज
डाऊनलोड
8.5.300.450594193.08Trust Icon Versions
29/6/2022
530.5K डाऊनलोडस22.5 MB साइज
डाऊनलोड
8.2.204.362396359.12Trust Icon Versions
6/12/2021
530.5K डाऊनलोडस114 MB साइज
डाऊनलोड
7.4.201.322479879Trust Icon Versions
24/7/2020
530.5K डाऊनलोडस88 MB साइज
डाऊनलोड
7.3.021.300172532Trust Icon Versions
18/3/2020
530.5K डाऊनलोडस3 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
बोनस खेळअजुन अधिक बक्षिसे मिळवा!
अधिक
Z Day: Hearts of Heroes
Z Day: Hearts of Heroes icon
डाऊनलोड
Bubble Friends Bubble Shooter
Bubble Friends Bubble Shooter icon
डाऊनलोड
Extreme Escape - Mystery Room
Extreme Escape - Mystery Room icon
डाऊनलोड
BHoles: Color Hole 3D
BHoles: Color Hole 3D icon
डाऊनलोड
CyberTruck Simulator : Offroad
CyberTruck Simulator : Offroad icon
डाऊनलोड
Age of Magic: Turn Based RPG
Age of Magic: Turn Based RPG icon
डाऊनलोड
Family Farm Seaside
Family Farm Seaside icon
डाऊनलोड
Dungeon Hunter 6
Dungeon Hunter 6 icon
डाऊनलोड
Pop Cat
Pop Cat icon
डाऊनलोड
Sudoku Online Puzzle Game
Sudoku Online Puzzle Game icon
डाऊनलोड
Santa Homecoming Escape
Santa Homecoming Escape icon
डाऊनलोड

आपल्याला हे पण आवडेल...

OSZAR »